Seva Booking : Mahachandi Yadny Seva ₹2,100/-

On 03 October : 1.00 PM

From 04 to 12 October : 12.30 PM


Click here for UPI Payment
Bank Account Details
Bank Name: IDBI Bank
Account Type: Saving account
Account Number: 63410010028145
IFSC: IBKL0000634

UPI Payment : QR Code


Prasad Details:
महा चंडी यज्ञ संपूर्ण यज्ञाचे यजमान पदाचा एक दिवस मान आपल्या नावाने गुरुजींच्या, ब्राह्मण द्वारा संकल्प करण्यात येईल हा राहील देवीचा आशीर्वाद म्हणून यजमानाला प्रसाद म्हणून. 1. अष्ट धातूचे देवीची सुंदर मूर्ती किंवा / देवीचे श्री यंत्र 2. देवीला नेसवलेली प्रसाद स्वरूपात साडी 3. यजमानाच्या नावाने संकल्पानुसार देवी सप्तशती पाठ ब्राह्मणाच्या सहाय्याने वाचन करण्यात येतील. 4. देवीला साडी ओटी पूजेचे साहित्य उत्सव मूर्तीला अर्पण करण्यात येईल 5. देवीला यजमाना द्वारे एक दिवस पंचामृत अभिषेक किंवा कुंकू मार्चनकरण्यात येईल
View Seva Details

मिरजकर तिकटी येथे असलेल्‍या श्री एकमुखी दत्त देवस्‍थान येथे गेली ८ वर्षे शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्‍यात येत आहे. यंदाही नवरात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने ३ ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कालावधीत महिलांसाठी विनामूल्‍य कुंकूमार्चन धार्मिक पूजा विधानाचे आयोजित केले आहे. या विधानाला विविध क्षेत्रांतील मान्‍यवर व्‍यक्‍ती धर्मशास्‍त्राचे अभ्‍यासक येणार आहेत.

Mahachandi Yagya is being organized during Sharadiya Navratrotsava for the last 8 years at Sri Ekmukhi Datta Devasthan located at Mirajkar Tikti. This year too, on the occasion of Navratri festival, Kunkumarchan Mahachandi Yagya has been organized from 3rd to 12th October. During this period free kunkumarchan religious puja Vidhana is organized for women. This statement will be accepted by individual theologians in various fields.