नवरात्र उत्सव २०२४ - ३ ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीसाठी तुम्ही खालील सेवा बुक करू शकता.

You can book the following Seva for Navratri Utsav 2024 - 3rd to 12th October.

Download Booking Receipt/Pass

कुंकुमार्चन सेवा / Kumkumarchan Seva

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

देवीच्या काळ्या पाषाणाच्या मुळ स्वरूपाच्या मूर्तीस स्वतः च्या हस्ते कुंकुमार्चन करण्याची सुवर्णसंधी.
कुंकुमार्चन मध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रियांना लकी ड्रॉ द्वारे मोफत ११११ साड्या देण्यात येणार आहेत.

Chanting the goddess, one pinch of kunku starting from the feet of the goddess and moving to her head or bathing her with kunku while chanting the goddess is kunkumarchan. The kunku used for Kunkumarchan Puja should be the kunku made from turmeric. Kunkuva has tremendous ability to attract the Goddess principle. That is why Goddess is very fond of kunku and kunkumarchana. By worshiping kunkumarchana, divine grace is received quickly.

A golden opportunity to perform kunkumarchan with your own hands on the original black stone idol of the Goddess.
Free 1111 sarees will be given by lucky draw to women participating in kunkumarchan.
Free- Kumkumarchan Seva
(for 1500 pilgrims / Day)
Book - Kumkumarchan Seva ₹100/- Book - Kumkumarchan Seva ₹2,100/- Book - Kumkumarchan Seva VIP ₹5,500/- Book - Kumkumarchan Seva VVIP ₹11,000/-

महाचंडी यज्ञ सेवा / Mahachandi Yadny Seva

मिरजकर तिकटी येथे असलेल्‍या श्री एकमुखी दत्त देवस्‍थान येथे गेली ८ वर्षे शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्‍यात येत आहे. यंदाही नवरात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने ३ ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कालावधीत महिलांसाठी विनामूल्‍य कुंकूमार्चन धार्मिक पूजा विधानाचे आयोजित केले आहे. या विधानाला विविध क्षेत्रांतील मान्‍यवर व्‍यक्‍ती धर्मशास्‍त्राचे अभ्‍यासक येणार आहेत.

Mahachandi Yagya is being organized during Sharadiya Navratrotsava for the last 8 years at Sri Ekmukhi Datta Devasthan located at Mirajkar Tikti. This year too, on the occasion of Navratri festival, Kunkumarchan Mahachandi Yagya has been organized from 3rd to 12th October. During this period free kunkumarchan religious puja Vidhana is organized for women. This statement will be accepted by individual theologians in various fields.

Book - Mahachandi Yadny Seva ₹2,100/- Book - Mahachandi Yadny Seva ₹5,500/- Book - Mahachandi Yadny Seva ₹11,000/- Book - Mahachandi Yadny Seva ₹21,000/- Book - Mahachandi Yadny Seva ₹51,000/- Book - Mahachandi Yadny Seva ₹1,11,000/- Book - Mahachandi Yadny Seva ₹5,25,000/- Book - Mahachandi Yadny Seva ₹11,00,000/-

अभिषेक सेवा/ Abhishek Seva

एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, अथवा एखाद्या मनोकामने बद्दल इच्छापुर्ती झाली आहे अथवा व्हावी म्हणून, अथवा समाधान आणि मागंल्याचे प्रतीक म्हणून, मूर्तीपूजेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी अथवा एखाद्या विशीष्ट गोष्टीच्या आरंभ करण्यासाठी मांगल्य पूर्वक केल्या जाणाऱ्या विशीष्ट विधींना अभिषेक असे म्हणतात.

Abhishek is a special ritual performed in honor of a thing or a person in honor, in honor, in memory of, or in remembrance of a wish that has been fulfilled or to be fulfilled, or as a symbol of satisfaction and desire, during the Pranpratistha ritual in idol worship or to initiate a special thing.

Book - Abhishek Seva ₹551/- Book - Abhishek Seva ₹1,100/-

पंचामृत अभिषेक सेवा/ Panchamrut Abhishek Seva

पंचामृत अभिषेक पूजा हा एक विधी आहे ज्यामध्ये देवतांना पंचामृतात धुतले जाते, दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच घटकांचे मिश्रण.पंचामृत अभिषेक पूजा केल्याने आत्मा आणि मन शुद्ध होते, समृद्धी मिळते आणि देवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात, आरोग्य आणि कल्याण वाढवते. त्यातून एक पवित्र आणि सकारात्मक वातावरणही निर्माण होते.

देवीच्या काळ्या पाषाणाच्या मुळ स्वरूपाच्या मूर्तीस स्वतः च्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्याची सुवर्णसंधी.

Panchamrut Abhishek Pooja is a ritual in which the deities are bathed in Panchamrut, a mixture of five ingredients namely milk, curd, ghee, honey and sugar. Performing Panchamrut Abhishek Pooja purifies the soul and mind, brings prosperity and the blessings of the deities, promotes health and well-being. It also creates a holy and positive atmosphere.

A golden opportunity to perform Panchamrit Abhishekam with one's own hands on the black stone original form of the Goddess.
Book - Panchamrut Abhishek Seva ₹551/- Book - Panchamrut Abhishek Seva ₹1,100/- Book - Panchamrut Abhishek Seva ₹2,100/- Book - Panchamrut Abhishek Seva ₹5,500/- Book - Panchamrut Abhishek Seva ₹11,000/-

तुला दान सेवा/ Tula Dan Seva

हिंदू संस्कृतीत दान आणि त्याग महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांनी तुलादान केले, त्यानंतर राजा अंबरीश, भगवान परशुराम, भक्त प्रल्हाद यांसारख्या बरेच काही तुलादान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांमध्ये तूम्हीही सामील व्हा ! तुलादानाचा आशीर्वाद घ्या! सर्व प्रकारच्या समस्यांवर एक उपाय: तुलादान तुला दान सोळा महादानांपैकी पहिले महादान आहे. तुलादान प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तुलादान कलियुगामध्ये खूप प्रचलित आहे. तुम्ही तुमचे मुले, मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांच्या वजनाएवढे धान्य (तांदुळ, गहू, दाळ, गुळ इत्यादी) किंवा त्याची रक्कम दान करु शकता.

Charity and sacrifice are important in Hindu culture. First Lord Krishna gave Tuladan, followed by King Ambarish, Lord Parashuram, Bhakta Prahlad and many more, join the great personalities who gave Tuladan!Tuladan is a tradition from ancient times. Tuladan is very prevalent in Kali Yuga. You can donate food grains (rice, wheat, dal, jaggery etc.) or amount equal to the weight of your children, friends, relatives and loved ones. Take the blessings of Tuladana! A Solution to All Kinds of Problems: Tuladan Tula Dan is the first of the sixteen Mahadans.

Book - Tula Dan Seva ₹11,000/- Book - Tula Dan Seva ₹21,000/- Book - Tula Dan Seva ₹51,000/- Book - Tula Dan Seva ₹1,11,000/-

दुर्गा सप्तशती पाठ/ Durga Saptshati Path

दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक तीन भागात विभागलेले आहेत. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे..दुर्गा सप्तशती (Durga Saptashati) हा असा स्रोत ज्याचा प्रत्त्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे. सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे. नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते, असे ज्योतिषी सांगतात. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे.

Durga Saptashati has 13 chapters. It has a total of 700 verses. These 700 verses are divided into three parts. Durga Saptashati is a text which describes the victory of Goddess Durga over the demon Mahishasura..Durga Saptashati is the source from which every mantra is effective. Saptashati's back is like a welfare shell. Astrologers say that reciting Durga Saptashati during the auspicious days of Navratri is very fruitful, beneficial and auspicious.Durga Saptashati is one such text, which describes the victory of Goddess Durga over the demon Mahishasura.

Book - Durga Saptshati Path Seva ₹251/- Book - Durga Saptshati Path Seva ₹351/- Book - Durga Saptshati Path Seva ₹551/-