Seva Booking : Tula Dan Seva ₹11,000/-

Call on +91 9766354483 to confirm timing


Click here for UPI Payment
Bank Account Details
Bank Name: IDBI Bank
Account Type: Saving account
Account Number: 63410010028145
IFSC: IBKL0000634

UPI Payment : QR Code


Prasad Details:

तुलादान

धर्म तुला दान

देवीचा आशीर्वाद म्हणून तुला दान प्रसाद म्हणून:

  1. अष्ट धातूचे देवीची सुंदर मूर्त किंवा यंत्र
  2. देवीला नेसवलेली प्रसाद स्वरूपात पैठणी साडी
  3. देवीला साडी ओटी पूजेचे साहित्य उत्सव मूर्तीला अर्पण करण्यात येईल
  4. यजमान यांची तुलादान यजमानाच्या वजनाचे पाच प्रकारचे धान्य घेऊन त्यांची तुला करून मंदिरात त्यांच्या हस्ते अर्पण करण्यात येईल
View Seva Details

हिंदू संस्कृतीत दान आणि त्याग महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांनी तुलादान केले, त्यानंतर राजा अंबरीश, भगवान परशुराम, भक्त प्रल्हाद यांसारख्या बरेच काही तुलादान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांमध्ये तूम्हीही सामील व्हा ! तुलादानाचा आशीर्वाद घ्या! सर्व प्रकारच्या समस्यांवर एक उपाय: तुलादान तुला दान सोळा महादानांपैकी पहिले महादान आहे. तुलादान प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तुलादान कलियुगामध्ये खूप प्रचलित आहे. तुम्ही तुमचे मुले, मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांच्या वजनाएवढे धान्य (तांदुळ, गहू, दाळ, गुळ इत्यादी) किंवा त्याची रक्कम दान करु शकता.

Charity and sacrifice are important in Hindu culture. First Lord Krishna gave Tuladan, followed by King Ambarish, Lord Parashuram, Bhakta Prahlad and many more, join the great personalities who gave Tuladan!Tuladan is a tradition from ancient times. Tuladan is very prevalent in Kali Yuga. You can donate food grains (rice, wheat, dal, jaggery etc.) or amount equal to the weight of your children, friends, relatives and loved ones. Take the blessings of Tuladana! A Solution to All Kinds of Problems: Tuladan Tula Dan is the first of the sixteen Mahadans.