दुर्गा सप्तशती पाठ प्रसादाकरिता मंदिर प्रशासनाशी संपर्क करावा (+91 9766354483)
View Seva Details
दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक तीन भागात विभागलेले आहेत. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे..दुर्गा सप्तशती (Durga Saptashati) हा असा स्रोत ज्याचा प्रत्त्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे. सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे. नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते, असे ज्योतिषी सांगतात. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे.
Durga Saptashati has 13 chapters. It has a total of 700 verses. These 700 verses are divided into three parts. Durga Saptashati is a text which describes the victory of Goddess Durga over the demon Mahishasura..Durga Saptashati is the source from which every mantra is effective. Saptashati's back is like a welfare shell. Astrologers say that reciting Durga Saptashati during the auspicious days of Navratri is very fruitful, beneficial and auspicious.Durga Saptashati is one such text, which describes the victory of Goddess Durga over the demon Mahishasura.